Author: सिटीझन रिपोर्टर

I have been working in the field of journalism for the past 22 years. Experienced in print media, electronic media and social media.

ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रकाशीत

मुंबई : लोकसभेसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज पक्षाचा वचननामा जाहीर केला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वचनामा जाहीर करण्यात आला…

वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी 

मुंबई : काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  वर्षा गायकवाड या…

१० जागा लढवणारे जाहीरनामा प्रकाशित करतायत – देवेंद्र फडणवीस

पुणे, 25 एप्रिल: देशात ५४२ लोकसभा मतदारसंघांपैकी जे १० लोकसभा मतदारसंघातील जागा लढवत आहे, ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्यावर…

दुस-या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या ८९ मतदार संघात मतदान !

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या शुक्रवार २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. देशातील ८९ मतदार संघात मतदान होईल. …

रामायण-महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही – आमदार शहाजीबापू पाटील

सोलापूर, 24 एप्रिल: रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही असे म्हणत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४२ गुंड तडीपार

पुणे, 24 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला…

देशात मोदींची लाट ओसरली : विद्या चव्हाण 

मुंबई : शेतक-यांच्या आत्महत्या,  वाढती महागाई तसेच बेरोजगारीने जनता त्रस्त असल्याने मोदींची लोकप्रियता घसरली आहे. देशात २०१४ आणि २०१९ मध्ये…

अंटार्क्टिकमधील अत्यंत कमी प्रमाणातील सागरी हिमाच्छादनाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न

पणजी, 24 एप्रिल: राष्ट्रीय ध्रुवीय तसेच महासागरी संशोधन केंद्र येथे कार्यरत डॉ.बाबुला जेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटन मधील ब्रिटीश…

काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच – मुख्यमंत्री

अमरावती, २५ एप्रिल : काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनविण्यासाठी राज्य सरकारला जमीन मिळाली आहे. मात्र उमर अब्दुल्ला यांनी मुंबईत येऊन काश्मीरमध्ये…

error: Content is protected !!